Type Here to Get Search Results !

Birthday wishes for friend in Marathi

0

2 रु ची संत्री 5 रुपयांची कॉन्ट्री, प्रकट झाला भाऊ, सॉलिड त्याची एन्ट्री x ओम भट भगणी भागोदरी भावाच्या बड्डेला कार्टी…

 2 रु ची संत्री 5 रुपयांची कॉन्ट्री,

प्रकट झाला भाऊ, सॉलिड त्याची एन्ट्री




















x


ओम भट भगणी भागोदरी

भावाच्या बड्डेला कार्टी दारोदारी

डिंग डाँग डिंग

भाऊ आमचा किंग

शेतात लावालय ऊस, बटाटा

भावाच्या बड्डेला आख्या समुद्रात लाटा

उंदराच्या पिंजऱ्यात कुत्र्याचं पिल्लू

चिमणीच्या घरट्यात, जन्माला आलाय सल्लू

अलिबाबा चाळीस चोर

जन्माला आलेत विचार थोर…..

उंच गगनी तुझं नाव होऊ दे

चंद्रावर ही तुझं अस्तित्व कायम राहू दे

आम्ही तर राहतो या छोट्याशा जगात

पण देव करो सगळ जग तुझंच होऊ दे

जीवनातील सगळी सुख समृद्धी तुला मिळावी

प्रत्येकाला आयुष्यात तुझी कमी झळावी

तू खुश रहा असाच कायम

ही प्रार्थना माझी साऱ्या विश्वास कळावी

सूर्याची किरणे उगवली

पाखरांनी गाणी गायली

फुलांनी हसून बोललं

खूप-खूप शुभेच्छा

तुझा जन्मदिवस आला

तुझे सगळे #Goal होऊ दे #Clear

तूला #Success मिळुदे without any #fear

दररोज जग without any #tear

Enjoy your day my #Dear

तू जर दुःखी असशील तर 

आत्ताच्या आत्ता खुश होऊ दे

तुझ्या डोळ्यातील अश्रू

माझा डोळ्यातून वाहू दे

आज तुझा वाढदिवस आहे

देव करो तु नेहमी हसत-खेळत राहूदे

स्वप्न असावे मोठे तुझे

मिळावी त्याला नवी दिशा

प्रत्येक इच्छा पूर्ण होवो तुझी

हीच वाढदिवसाची सप्रेम शुभेच्छा

कितीही संकटे आली तरी कधीही साथ सोडत नाही

मित्र असो किंवा शत्रू, कधी कोणाला दुखवत नाही

स्वतःला त्रास झाला तरी दुसऱ्यांची नेहमी मदत करणाऱ्या

माझ्या या दोस्तास वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा

किती नाती तुटली, किती नाती जोडली

पण भावा तुझ्यासारखा छावा दुसरा कधी भेटला नाही.

डझन पोर भिरकावली,100 कोल्ली

आपल्या मोहल्ल्याची एकच शान

तूच रे #विराट कोहली

पोरांचा राडा, भांड्यांचा गराडा

भावा फक्त तुझ्या बड्डेतच

लहानपणी न्हवती कधी चड्डी

Happy Birthday #बडी

कावळा करतो काव-काव

बेडूक करतो डराव 

Bddy हाय भावाचा

पार्टी पाहिजे राव


Post a Comment

0 Comments